अ‍ॅपशहर

थंडीतला सेल्फी

हा फोटो पाहिल्यावर ही कलाकार मंडळी थंडीमध्ये छान कुठेतरी फिरायला गेली आहेत असं दिसतंय. इथे अंगातून घामाच्या धारा निघतायत, आणि यांना एवढी थंडी कुठे लागतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा फोटो आहे लंडनमधला.

Maharashtra Times 22 Oct 2018, 11:26 am
हा फोटो पाहिल्यावर ही कलाकार मंडळी थंडीमध्ये छान कुठेतरी फिरायला गेली आहेत असं दिसतंय. इथे अंगातून घामाच्या धारा निघतायत, आणि यांना एवढी थंडी कुठे लागतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा फोटो आहे लंडनमधला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prasad oak shares a selfie with his co stars
थंडीतला सेल्फी


प्रसाद ओक, मृण्मयी गोडबोले, आनंद इंगळे, हेमंत ढोमे आणि अनिकेत विश्वासराव हे कलाकार त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटसाठी लंडनमध्ये आहेत. शूटिंगमधून थोडा वेळ काढत त्यांनी तिथल्या काही ठिकाणांची सैर केली. लंडनच्या गारेगार थंडीतला हा खास सेल्फी.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज