टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनविश्व हादरलं होतं. यात तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग आरोपी आहे. हे दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते असं तो सांगतो. तर तिच्या आईने मात्र याचा इन्कार केला आहे. त्या म्हणतात, प्रत्युषा आणि राहुल हे दोघे मित्र होते. त्याने तिला आमच्यापासून वेगळं केलं, एकटं राहायला भाग पाडलं. आणि तो तिच्याकडे राहायला गेला. त्याला त्याने लिव्ह इन असं नाव दिलं. प्रत्युषा कधीच लिव्ह इनमध्ये राहत नव्हती. यामुळे राहुल समोरच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.
ती लिव्ह इनमध्ये नव्हती
त्याला त्याने लिव्ह इन असं नाव दिलं. प्रत्युषा कधीच लिव्ह इनमध्ये राहत नव्हती. यामुळे राहुल समोरच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.
Maharashtra Times 4 Apr 2017, 12:42 am