प्रभुदेवा म्हटलं की लगेचच तुफानी नृत्य आठवतं. पण करिअरच्या या टप्प्यावर आता त्यांनी एक आव्हान स्वीकारलं आहे. लवकरच हा डान्स गुरु खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मी पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत आहे. असं काही करू शकेन यावर माझा विश्वास नव्हता' असं प्रभू सांगतो. 'कोलईयुथिर कालं' या तामिळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक असून तमन्ना भाटिया यात प्रमुख भूमिकेत दिसेल.
खलनायक बनणार
'मी पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत आहे. असं काही करू शकेन यावर माझा विश्वास नव्हता' असं प्रभू सांगतो. 'कोलईयुथिर कालं' या तामिळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक असून तमन्ना भाटिया यात प्रमुख भूमिकेत दिसेल.
Maharashtra Times 18 Mar 2017, 12:11 am