अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत आहे. गणपतीच्या दर्शनासाठी नुकताच तो त्याच्या भावाच्या घरी गेला होता. त्याच्या भावानं गणपतीसाठी केलेली आगळीवेगळी सजावट त्याला खूपच आवडली. लगेच त्यानं त्याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. एटीएम मशीनमध्ये बसवलेला गणपती अशी ही सजावट आहे. या मशीनमध्ये विशिष्ट बटणं दाबली की दिवा लागतो, प्रसाद मिळतो.
बटण दाबा, प्रसाद घ्या
अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत आहे गणपतीच्या दर्शनासाठी नुकताच तो त्याच्या भावाच्या घरी गेला होता...
Maharashtra Times 20 Sep 2018, 4:00 am