नाटक, सिनेमातून छाप पाडल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट आता वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. एका शहरावर आधारित ही वेबसीरिज असल्यानं 'सिटी ऑफ ड्रीम्स' असं त्याचं नाव असल्याचं समजतंय. अलीकडेच तिनं या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा एक भाग चित्रित केल्याचं कळतंय. स्वप्नातल्या शहराबद्दल बोलणारी वेबसीरिज असल्यानं यात नक्की काय असेल त्याची उत्सुकता असेल. लवकरच हा भाग प्रेक्षकांसमोर येईल.
प्रिया वेबसीरिजमध्ये?
नाटक, सिनेमातून छाप पाडल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट आता वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. एका शहरावर आधारित ही वेबसीरिज असल्यानं 'सिटी ऑफ ड्रीम्स' असं त्याचं नाव असल्याचं समजतंय.
Maharashtra Times 17 Apr 2018, 11:23 am