गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणारी अनेक क्रिम्स आपल्याकडे जोरात विकली जातात. अनेक अभिनेत्री त्यांच्या जाहिरातीही करतात. पण अशा क्रिमची जाहिरात केल्याबद्दल सुपरस्टार प्रियांका चोप्राला पश्चाताप होतोय. एका मुलाखतीत ती म्हणते, की ‘गोरेपणा मिळवून देणाऱ्या क्रिमची जाहिरात केली ही माझी चूक झाली. मी जेव्हा १५ वर्षांची होते तेव्हा माझ्या त्वचेची मला खूप काळजी वाटायची. तेव्हा मी देखील अशी क्रिम्स वापरली आहेत. पण ते बरोबर नव्हतं हे मला आत्ता कळतंय’
चूक झाली
गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणारी अनेक क्रिम्स आपल्याकडे जोरात विकली जातात. अनेक अभिनेत्री त्यांच्या जाहिरातीही करतात. पण अशा क्रिमची जाहिरात केल्याबद्दल सुपरस्टार प्रियांका चोप्राला पश्चाताप होतोय.
Maharashtra Times 9 Sep 2017, 1:45 am