अलीकडे भारतात कमी आणि परदेशीच जास्त असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आली आहे. तिनं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यावेळी ख्रिसमस आणि नव्या वर्षाचं स्वागत घरच्यांसोबत करणार असल्याचं दिसतंय. ती मुंबईत आलीय म्हणजे नक्कीच काहीतरी नव्या गोष्टी होणार अशी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे.
प्रियांका आलीय
अलीकडे भारतात कमी आणि परदेशीच जास्त असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आली आहे. तिनं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
Maharashtra Times 18 Dec 2017, 12:51 am