फरहान अख्तरमधील दिग्दर्शकानं परत एकदा डोकं वर काढल्याचं दिसलं. प्रियांका चोप्राचा बर्लिनमधला फोटो बघून त्याला त्याच्या 'डॉन' सिनेमातील दिवसांची आठवण आली असावी. बॉलिवूडमधल्या या रॉकस्टारनं त्या फोटोवर 'रोमा'ची भूमिका साकारणाऱ्या पिग्गी चॉप्सला शुभेच्छा दिल्या. अगदी प्रियांकानंही त्याची आठवण येत असल्याचं त्यावर लिहिलं. आता ही 'डॉन ३' येणार असल्याची चाहूल आहे की नाही हे येणारा काळच सांगेल.
रोमाला आली आठवण
अगदी प्रियांकानंही त्याची आठवण येत असल्याचं त्यावर लिहिलं. आता ही 'डॉन ३' येणार असल्याची चाहूल आहे की नाही हे येणारा काळच सांगेल.
Maharashtra Times 1 Jun 2017, 12:20 am