अ‍ॅपशहर

प्रियांका झाली भावुक

त्यांना शुभेच्छा देत 'बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे' अशा भावनाही तिने व्यक्त केल्या.

Maharashtra Times 21 Feb 2017, 12:06 am
अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात तर लोकप्रिय आहेच, शिवाय तिच्या इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समुळे संपूर्ण देशभर तिच्या कामाचं कौतुक होतंय. पण असं असलं तरी, प्रियांका मात्र आपल्या कुटुंबाशी तितकीच जोडलेली आहे. नुकताच तिच्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. त्यानिमित्तानं या दोघांचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. त्यांना शुभेच्छा देत 'बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे' अशा भावनाही तिने व्यक्त केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज