अ‍ॅपशहर

प्रियांका बनणार मम्मी?

देसी गर्ल प्रियांका चोप्राचं बॉलिवूडमधलं कमबॅक चर्चेत आहे 'भारत'मध्ये ती सलमानसोबत झळकणार आहे त्यानंतर ती आणखी एक चित्रपटही करतेय...

Maharashtra Times 26 Jun 2018, 10:37 am

देसी गर्ल प्रियांका चोप्राचं बॉलिवूडमधलं कमबॅक चर्चेत आहे. 'भारत'मध्ये ती सलमानसोबत झळकणार आहे. त्यानंतर ती आणखी एक चित्रपटही करतेय. सोनाली बोसच्या आगामी सिनेमात ती फरहान अख्तरबरोबर दिसणार आहे. यात ती चक्क मम्मीच्या भूमिकेत असेल. हा सिनेमा आयेशा चौधरीचं आयुष्य आणि पुस्तकावर आधारित आहे. यात आयेशाची भूमिका करणार आहे झाहिरा वासिम. तर तिच्या पालकांच्या भूमिकेत फरहान आणि प्रियांका दिसणार आहेत म्हणे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम priyanka-chopra


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज