अभिनेता राहुल देवला अलीकडेच सेटवर अपघात झाला. 'रॉकी' या त्याच्या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमाचं सध्या शूटिंग सुरू आहे. त्यादरम्यान हाणामारीच्या एका प्रसंगात राहुलच्या हाताला दुखापत झाल्याचं समजतं. या प्रसंगात खरं तर डमी वापरणं शक्य होतं. पण त्यानं तो घेतला नाही. स्वत:च हे दृश्य साकारताना तो ट्यूबलाइटवर आदळला आणि त्याला लागलं.
मीच करणार अॅक्शन
या प्रसंगात खरं तर डमी वापरणं शक्य होतं. पण त्यानं तो घेतला नाही. स्वत:च हे दृश्य साकारताना तो ट्यूबलाइटवर आदळला आणि त्याला लागलं.
Maharashtra Times 13 Jul 2017, 12:06 am