अ‍ॅपशहर

नृत्याला ‘वन्समोअर’

'माझ्या नवऱ्याची बायको'मधला आनंद अर्थात, अभिनेता मिहीर राजदानं अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये डान्स केला...

Maharashtra Times 15 Oct 2018, 4:00 am

'माझ्या नवऱ्याची बायको'मधला आनंद अर्थात, अभिनेता मिहीर राजदानं अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये डान्स केला. प्रेक्षक त्याच्या नृत्यावर इतके फिदा झाले की त्याला 'वन्स मोअर' मिळाला. मिहीरला यापूर्वी कधीही नाचताना न पाहिल्यानं, तो कसा नाचेल याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होती. पण, इतका छान नाचला, की प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं. मालिकेतली जेनी अर्थात अभिनेत्री शर्मिला राजारामनंही त्याला छान साथ दिली. त्यांच्या नृत्याची चर्चा नंतरही रंगली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज