मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटीलला सुपरस्टार रजनीकांतसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आगामी 'काली' सिनेमात ती दिसेल. अलीकडेच त्यांच्यासोबतचा एक फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'आयुष्यात एकाच वेळी साधं, सुंदर आणि प्रशंसनीय कसं जगावं? तर याचं उत्तर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रजनीकांत' असं अंजली लिहिते. थलैवाबरोबरचा तिचा हा सेल्फी सोशल मीडियावर एकदम हिट होतोय.
हिट सेल्फी
'आयुष्यात एकाच वेळी साधं, सुंदर आणि प्रशंसनीय कसं जगावं? तर याचं उत्तर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रजनीकांत' असं अंजली लिहिते. थलैवाबरोबरचा तिचा हा सेल्फी सोशल मीडियावर एकदम हिट होतोय.
Maharashtra Times 9 Aug 2017, 12:43 am