अ‍ॅपशहर

रणबीरकडून धन्यवाद

बुधवारी म्हणजे, काल रणबीर कपूरचा वाढदिवस होता. तुम्हाला तर माहीत आहे तो सोशल मीडियावर नाही. त्याला या साइटसवर असणं आवडत नाही म्हणे. 

Maharashtra Times 29 Sep 2016, 2:40 am
बुधवारी म्हणजे, काल रणबीर कपूरचा वाढदिवस होता. तुम्हाला तर माहीत आहे तो सोशल मीडियावर नाही. त्याला या साइटसवर असणं आवडत नाही म्हणे. या वर्षी रणबीर ३४ वर्षांचा झाला आहे. चाहते त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असल्याचं त्याला माहित आहे. म्हणूनच आपल्या आईकडून त्याने चाहत्यांसाठी मेसेज केलाय. नीतू सिंग यांनी इन्स्टाग्रामवर त्याला शुभेच्छा दिल्यात. शिवाय, रणबीरने तुम्हा सर्व चाहत्यांना धन्यवाद दिलेत, असंही सांगितलं आहे. नीतू यांनी त्याला शुभेच्छा देताना मोस्ट ब्युटिफुल सोल असंही संबोधलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज