'ये जवानी है दिवानी', 'तमाशा' या चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र आली. त्यांची मैत्री 'खास' असल्याच्या चर्चा होत होत्या. तेवढ्यात कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक आणि त्यांच्या दुरावा निर्माण झाला. होय, आम्ही रणबीर कपूर आणि दीपिका पडुकोण यांच्याबद्दलच सांगतोय. आता ही जोडी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या आगामी फॅशन शोच्या निमित्तानं एकाच रॅम्पवर चालणार आहे. या दोघांना एकत्र पाहायला मिळणार असल्यानं चाहते मात्र खूश आहेत.
पुन्हा एकत्र
'ये जवानी है दिवानी', 'तमाशा' या चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र आली. त्यांची मैत्री 'खास' असल्याच्या चर्चा होत होत्या. तेवढ्यात कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक आणि त्यांच्या दुरावा निर्माण झाला. होय, आम्ही रणबीर कपूर आणि दीपिका पडुकोण यांच्याबद्दलच सांगतोय.
Maharashtra Times 5 Apr 2018, 11:02 am