अ‍ॅपशहर

यंदा कर्तव्य आहे?

रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोण यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरावर आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांचं शुभमंगल होईल असं बोललं जातंय.

Maharashtra Times 3 Aug 2018, 8:54 am
यंदा कर्तव्य आहे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ranveer


रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरावर आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांचं शुभमंगल होईल असं बोललं जातंय. अर्थात, या दोघांनी स्पष्टपणे याबाबत काही सांगितलेलं नाही. या दोघांचा एक मोबाइलनं काढलेला एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

या व्हिडिओत ते दोघे एकत्र चालताना दिसतात. त्यात दीपिका रणवीरचा हात पकडताना दिसते. पण, हा व्हिडिओ नेमका कुठे, केव्हा काढला गेलाय त्याविषयी काहीही कळलेलं नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज