अ‍ॅपशहर

आवर रे, सावर रे!

गोविंदाच्या 'सरकाई लो खटिया' या गाण्यावर थिरकतानाचा स्वतःचा व्हिडिओ त्यानं तयार केलाय. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी मात्र वैतागले आहेत. अनेकांनी त्यावर 'आवर रे, सावर रे!' अशा प्रतिक्रिया लिहिल्या आहेत.

Maharashtra Times 11 Sep 2017, 12:30 am
रणवीर सिंग जुन्या हिंदी सिनेमांचा कट्टर चाहता आहे. त्यातही नव्वदीचं दशक हे तर त्याच्या विशेष आवडीचं. त्या काळातली जुनी गाणी आणि संवाद तो कायम मिस करत असतो. बॉलिवूडचा हा बाजीराव बऱ्याचदा कपडेही तसेच घालताना दिसतो. त्यामुळे त्याच्यावर टीकाही होते. आता अलीकडचंच उदाहरण घ्या ना. गोविंदाच्या 'सरकाई लो खटिया' या गाण्यावर थिरकतानाचा स्वतःचा व्हिडिओ त्यानं तयार केलाय. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी मात्र वैतागले आहेत. अनेकांनी त्यावर 'आवर रे, सावर रे!' अशा प्रतिक्रिया लिहिल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज