‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम शनाया, म्हणजेच रसिका सुनीलच्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. ही अभिनेत्री लवकरच एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. खुद्द रसिकानं हे सांगितलंय. हो…झालंय असं की रसिकानं केस कापून घेतले आहेत. त्यामुळे ती आणखीन सुंदर दिसू लागलीय. आता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या पुढच्या एपिसोड्समध्ये तिचं हे नवं रुप बघायला मिळेल.
नव्या रुपात
‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम शनाया, म्हणजेच रसिका सुनीलच्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. ही अभिनेत्री लवकरच एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. खुद्द रसिकानं हे सांगितलंय.
Maharashtra Times 22 Apr 2017, 3:18 pm