अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चमकलेला अभिनेता हर्षवर्धन राणे यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळाच चाहतावर्ग कमावला आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावारही त्याच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. असा हा गुणी अभिनेता येत्या काळात 'पलटन' या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नव्या बॉलिवूटपटामध्य त्याचा लूक कसा असेल याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
दुसऱ्या बॉलिवूडपटासाठी सज्ज
अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चमकलेला अभिनेता हर्षवर्धन राणे यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळाच चाहतावर्ग कमावला आहे...
Maharashtra Times 30 May 2018, 4:00 am