अ‍ॅपशहर

म्हणून रंगलं भांडण

लवकरच ललित-नेहा यांचा 'टीटीएमएम' नावाचा एक नवीन सिनेमा येतोय. यानिमित्तानं, हे वॉर रंगलं. साधारण दोन वर्षांनी 'टॉकीज लाईट हाऊस' या शोनंतर हे दोघं पुन्हा एकत्र काम करत आहेत.

Maharashtra Times 20 Apr 2017, 12:57 am
गेल्या काही दिवसांपासून ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यात ट्विटर वॉर रंगलं होतं. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या या दोन कलाकारांमधला हा वाद, एकमेकांना प्रत्युत्तर देणं नेटिझन्सनाही आवडत होता. पण अचानक असं काय झालं, की ही जोडी एकमेकांशी भांडू लागली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. तर याचं उत्तर आहे प्रसिद्धीसाठी. लवकरच ललित-नेहा यांचा 'टीटीएमएम' नावाचा एक नवीन सिनेमा येतोय. यानिमित्तानं, हे वॉर रंगलं. साधारण दोन वर्षांनी 'टॉकीज लाईट हाऊस' या शोनंतर हे दोघं पुन्हा एकत्र काम करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज