कॉलेजला असताना आवड म्हणून केलेल्या काही गोष्टींतूनच पुढे आपलं करिअर सुरू होतं. कोरिओग्राफर फुलवा खामकरनं कॉलेजची अशीच एक आठवण शेअर केली आहे. कॉलेजमध्ये असताना तिच्या एका परफॉर्मन्सची प्रॅक्टीस करतानाचा फोटो तिनं अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'माझं सर्वात पहिलं व्यासपीठ, ज्या ठिकाणी मी पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं. मी या व्यासपीठापासूनच कोरिओग्राफी शिकले' अशी ओळही तिनं या फोटोसाठी लिहिली होती.
कॉलेजची आठवण
कॉलेजला असताना आवड म्हणून केलेल्या काही गोष्टींतूनच पुढे आपलं करिअर सुरू होतं. कोरिओग्राफर फुलवा खामकरनं कॉलेजची अशीच एक आठवण शेअर केली आहे. कॉलेजमध्ये असताना तिच्या एका परफॉर्मन्सची प्रॅक्टीस करतानाचा फोटो तिनं अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Maharashtra Times 21 Jun 2018, 1:25 pm