'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आधी शनायाची भूमिका बजावणारी रसिका सुनील उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली. त्यासाठी तिनं मालिका जरी सोडली असली तरी मालिकेच्या विविध आठवणींपासून ती दूर नाही. सातासमुद्रा पार असताना तिला आपल्या भूमिकेची, सहकलाकारांची फार आठवण येत असल्याचं समजतंय. त्यामुळेच कदाचित ती जुने फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करतेय. यावरुन असं नक्कीच म्हणता येईल की 'शन्या' काय रसिकांचा पिच्छा सोडत नाही.
रसिका 'शन्या'च्या आठवणीत
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आधी शनायाची भूमिका बजावणारी रसिका सुनील उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली...
Maharashtra Times 28 Sep 2018, 12:54 pm