‘सैराट’चा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक'ची पोस्टर्स आली आणि लोकांच्या मनाची धडधड आणखी वाढली. रितेश देशमुखनंही याच्या निर्माता-दिग्दर्शकाचं कौतुक केलं. 'सिनेमाचं नाव आणि पोस्टर आवडलं. जान्हवी आणि ईशान यांची जोडी छान दिसतेय. विशेषतः सिनेमाचं नाव देवनागरी फॉन्टमध्ये असल्याचा आनंद आहे' अशी टिप्पणी या 'लय भारी' अभिनेत्यानं केली आहे.
लय भारी आनंद
जान्हवी आणि ईशान यांची जोडी छान दिसतेय. विशेषतः सिनेमाचं नाव देवनागरी फॉन्टमध्ये असल्याचा आनंद आहे' अशी टिप्पणी या 'लय भारी' अभिनेत्यानं केली आहे.
Maharashtra Times 18 Nov 2017, 12:00 am