अ‍ॅपशहर

‘रोम’वाली मुलगी

'रोम'वाली मुलगीहा फोटो पाहून तुम्हाला वाटलं असेल की अभिनेता नवाजुद्दीनबरोबर उभी असलेली कुणीतरी नवीन हिरॉईन असेल, तर तसं काही नाहीय...

Maharashtra Times 20 Jul 2018, 4:00 am

'रोम'वाली मुलगी

हा फोटो पाहून तुम्हाला वाटलं असेल की अभिनेता नवाजुद्दीनबरोबर उभी असलेली कुणीतरी नवीन हिरॉईन असेल, तर तसं काही नाहीय. नवाजनं अलीकडेच सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला होता. त्याबरोबर त्यानं 'ये लडकी मेरे रोम-रोम में हैं' असं लिहिलं होतं. सध्या तो रोममध्येच चित्रीकरण करतोय. त्यामुळे ही रोममधली मुलगी आहे की खरंच ती त्याच्या रोमारोमात भिनली आहे हे मात्र कळायला मार्ग नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज