अ‍ॅपशहर

चार दिवस पाणी नाही!

एखाद्या बोल्ड गाण्यात सुंदर दिसण्यासाठी काय काय हाल सहन करावे लागतात नुशरत भरूचाला विचारा! 'सोनू के टिटू की स्वीटी' या सिनेमातील एका गाण्यासाठी तिनं चक्क चार दिवस मीठ, पाणी, अन्न असा सगळ्याचा त्याग केला होता म्हणे.

Maharashtra Times 13 Feb 2018, 8:22 am
एखाद्या बोल्ड गाण्यात सुंदर दिसण्यासाठी काय काय हाल सहन करावे लागतात नुशरत भरूचाला विचारा! 'सोनू के टिटू की स्वीटी' या सिनेमातील एका गाण्यासाठी तिनं चक्क चार दिवस मीठ, पाणी, अन्न असा सगळ्याचा त्याग केला होता म्हणे. शूटिंगवेळी नुशरत फक्त प्रोटीन शेक आणि सलाडवर जगत होती. पडद्यावर आकर्षक दिसण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचं ती बिनधास्त सांगते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज