'सॅक्रेड गेम्स' या लोकप्रिय वेबसीरिजनंतर सैफ अली खान फारसा कुठे दिसला नाही. तो दिसत होता ते फक्त आणि फक्त जिममध्ये. ही सगळी तयारी तो कोणत्या सिनेमासाठी करतोय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. तर हा पठ्ठ्या 'तानाजी' या त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारी करतोय. या सिनेमात त्याची काही जोरदार अॅक्शन दृश्यं असणार आहेत. या दृश्यासाठी सैफला प्रशिक्षण देण्याकरीता जर्मनीहून एक टीम येणार आहे म्हणे.
Saif Ali Khan: सैफ अली खानची तयारी जोरात
'सॅक्रेड गेम्स' या लोकप्रिय वेबसीरिजनंतर सैफ अली खान फारसा कुठे दिसला नाही. तो दिसत होता ते फक्त आणि फक्त जिममध्ये. ही सगळी तयारी तो कोणत्या सिनेमासाठी करतोय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. तर हा पठ्ठ्या 'तानाजी' या त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारी करतोय.
Maharashtra Times 15 Feb 2019, 9:34 am