सखी गोखलेच्या आता सर्व इच्छा पूर्ण होतील असं म्हटलं तर? कारण अलीकडेच तिच्या हाती अलाऊद्दीनचा जादुई चिराग मिळाल्याचं तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलंय. सखीनं एक गमतीशीर 'बूमरँग' व्हिडीओ पोस्ट केलाय ज्यात हा चिराग घासल्यावर 'हुकूम मेरे आका' म्हणणारा जीनी समोर येतो. अर्थात हा जीनी दुसरा तिसरा कुणी नसून तिचा जवळचा मित्र सुव्रत जोशी आहे! इतकंच नाही तर त्याला ती जीनी म्हणण्याऐवजी दोघे कसे जिनि'अस' म्हणजे हुशार आहेत असं लिहिते.
सखीचा जीनी
अर्थात हा जीनी दुसरा तिसरा कुणी नसून तिचा जवळचा मित्र सुव्रत जोशी आहे! इतकंच नाही तर त्याला ती जीनी म्हणण्याऐवजी दोघे कसे जिनि'अस' म्हणजे हुशार आहेत असं लिहिते.
Maharashtra Times 11 Nov 2017, 12:44 am