सलमान खान म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार. त्याच्या एका शब्दावर ही झगमगती दुनिया इकडची तिकडे होऊ शकते. अशा या सुपरस्टारला कोणत्या गोष्टीची भीती वाटू शकेल? आपला यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण या सल्लूभाई एका गोष्टीला घाबरतात. आपलं स्टारडम गमावण्याची त्याला भीती वाटते. त्यानं स्वतःच ही गोष्ट सांगितलीय. 'प्रत्येक कलाकाराला स्वतःचं स्टारडम गमावण्याची भीती वाटत असते. ती मलाही आहेच. पण त्याहीपेक्षा लोकांकडून मिळणारं प्रेम, त्यांचा विश्वास, आदर या गोष्टी गमावण्याची मला जास्त भीती वाटते' असं सलमान खान सांगतो.
सलमानलाही वाटते भीती
'प्रत्येक कलाकाराला स्वतःचं स्टारडम गमावण्याची भीती वाटत असते. ती मलाही आहेच. पण त्याहीपेक्षा लोकांकडून मिळणारं प्रेम, त्यांचा विश्वास, आदर या गोष्टी गमावण्याची मला जास्त भीती वाटते' असं सलमान खान सांगतो.
Maharashtra Times 22 Jun 2016, 12:56 am