‘रेस थ्री’ या सिनेमात अभिनेता सलमान खान काम करणार हे जाहीर झाल्यापासून त्याच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. या सिनेमातली भूमिका सलमानसाठीच खास लिहिण्यात आली असून ती आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळी असेल, असं सांगितलं जातंय. सलमाननं आजवर कधीच खलनायकी छटा असलेली भूमिका करण्यात रस दाखवलेला नाही, पण आता तो वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे म्हणे. ‘रेस थ्री’मधली त्याची ही भूमिका पूर्णपणे वेगळी आणि विविध छटा असलेली असेल.
हटके भूमिकेच्या ‘रेस’मध्ये
‘रेस थ्री’ या सिनेमात अभिनेता सलमान खान काम करणार हे जाहीर झाल्यापासून त्याच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. या सिनेमातली भूमिका सलमानसाठीच खास लिहिण्यात आली असून ती आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळी असेल, असं सांगितलं जातंय.
Maharashtra Times 9 Sep 2017, 12:19 am