अ‍ॅपशहर

बाप्पासाठी शूटिंग पुढे

सुपरस्टार सलमान खानच्या घरी दीड दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. सलमानची बाप्पावर खूप श्रद्धा आहे. आगामी ‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त सलमान सध्या अबुधाबीला आहे.

Maharashtra Times 21 Aug 2017, 12:03 am
सुपरस्टार सलमान खानच्या घरी दीड दिवसांसाठी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. सलमानची बाप्पावर खूप श्रद्धा आहे. आगामी ‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त सलमान सध्या अबुधाबीला आहे. मात्र केवळ बाप्पाच्या स्वागतासाठी त्यानं एक दिवस शूटिंग पुढं ढकललंय म्हणे. गणरायाचं विसर्जन झालं, की तो लगेच अबूधाबीला परत जाणार असल्याचं समजतं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज