सलमान खाननं आतापर्यंत अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत लाँच केलंय. लाडकी बहीण अर्पिताचा नवरा, म्हणजेच आयुष शर्माला तो कधी लाँच करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आयुषचं लाँच जवळपास निश्चित झालं असून, सलमान खानची निर्मिती असलेल्या सिनेमातून त्याला ही संधी मिळेल. इतकंच नाही, तर सैफची मुलगी साराही या सिनेमात दिसणार असल्याचं कळतं. आयुषचं सध्या जोरदार प्रशिक्षण सुरू असून सलमान त्याच्या प्रगतीवर जातीनं लक्ष ठेवून आहे म्हणे.
बहिणीसाठी काय पण
सलमान खाननं आतापर्यंत अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत लाँच केलंय. लाडकी बहीण अर्पिताचा नवरा, म्हणजेच आयुष शर्माला तो कधी लाँच करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.
Maharashtra Times 13 May 2017, 3:31 am