संजय दत्तची दुसरी इनिंग सुरू करतोय. सेकंड इनिंगमध्ये तो जुन्या सहकलाकारांबरोबर काम करताना दिसणार आहे. म्हणूनच आगामी सिनेमात तो माधुरी दीक्षित, दिया मिर्झा आणि सलमान खानबरोबर दिसणार आहे. वीस वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजूबाबा यांनी एकत्र काम केलं होतं. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'इन्शाअल्लाह' या आगामी सिनेमाच्या निमित्तानं ही जोडी एकत्र येतेय.
संजू-सल्लू एकत्र
संजय दत्तची दुसरी इनिंग सुरू करतोय. सेकंड इनिंगमध्ये तो जुन्या सहकलाकारांबरोबर काम करताना दिसणार आहे. म्हणूनच आगामी सिनेमात तो माधुरी दीक्षित, दिया मिर्झा आणि सलमान खानबरोबर दिसणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2019, 4:10 pm