अ‍ॅपशहर

सान्याला लॉटरी?

'दंगल'मधून दमदार पदार्पण केलेल्या सान्या मल्होत्राची सध्या इंडस्ट्रीत चर्चा आहे. ‘दंगल’च्या दमदार यशानंतर तिला आणखीन एक मोठा प्रोजेक्ट मिळाल्याचं समजतं. अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मनमर्जीया' चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिणार आहे म्हणे. खरं तर भूमी पेडणेकर आधी हा सिनेमा करणार होती.

Maharashtra Times 15 Feb 2017, 12:33 am
'दंगल'मधून दमदार पदार्पण केलेल्या सान्या मल्होत्राची सध्या इंडस्ट्रीत चर्चा आहे. ‘दंगल’च्या दमदार यशानंतर तिला आणखीन एक मोठा प्रोजेक्ट मिळाल्याचं समजतं. अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मनमर्जीया' चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिणार आहे म्हणे. खरं तर भूमी पेडणेकर आधी हा सिनेमा करणार होती. मात्र प्रोडक्शन टीममध्येच आता बदल झाला असून, त्यामुळे ही संधी आता सान्याला मिळाली आहे. एकूणच बॉलिवूडच्या हिरोइन्सना टक्कर देण्यासाठी सान्या सज्ज होतेय असं दिसतंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज