प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अलीकडेच सावनीचा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुड्याची ही गोड बातमी तिनं चाहत्यांना दिली. फॅन्सनीही तिच्या नव्या आयुष्यासाठी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आता तिच्या विवाह समारंभाची उत्सुकता चाहत्यांना असेल.
साखरपुड्याच्या शुभेच्छा
प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अलीकडेच सावनीचा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुड्याची ही गोड बातमी तिनं चाहत्यांना दिली.
Maharashtra Times 22 Mar 2018, 10:36 am