सोशल मीडियामुळे अभिनेते-अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना मिळू लागलीय. सेलिब्रिटी स्वतःहूनच आपले फोटो, व्हिडिओज शेअर करत असतात. सध्या आलिया भट्ट, परिणिती चोप्रा, स्वरा भास्कर यांच्या घरांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. प्रत्येकीनं अगदी छान पद्धतीनं आपलं घर सजवलं आहे. या निमित्तानं प्रेक्षकांना थेट त्यांच्या घरात डोकावून पाहण्याची संधी मिळाली आहे.
पाहा आमचं घर
सोशल मीडियामुळे अभिनेते-अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना मिळू लागलीय. सेलिब्रिटी स्वतःहूनच आपले फोटो, व्हिडिओज शेअर करत असतात.
Maharashtra Times 12 Dec 2017, 12:33 am