जवळपास दहा वर्षांपूर्वी आलेल्या 'दोस्ताना' चित्रपटाचा सिक्वेल तयार होणार आहे. या दुसऱ्या भागामध्ये अभिनेत्री आलिया भट दिसणार असून चित्रपटाची कथाही तिला आवडलीय म्हणे. दिग्दर्शक करण जोहरच्या म्हणण्यानुसार याबाबत अजूनही अधिकृतपणे काही सांगता येणार नाही. पण, करणच्या आगामी काही सिनेमांमध्ये आलिया दिसणार हे नक्की आहे. या निमित्तानं 'दोस्ताना'च्या सिक्वेलची चर्चा मात्र आत्ताच सुरू झाली आहे.
‘दोस्ताना’चा सिक्वेल?
जवळपास दहा वर्षांपूर्वी आलेल्या 'दोस्ताना' चित्रपटाचा सिक्वेल तयार होणार आहे...
30 2 Feb 2019, 4:00 am