‘हॅरी मेट…’च्या अपयशानंतर शाहरुखनं ब्रेक घेतलाय. यात तो बऱ्याच गोष्टी करताना दिसतोय. कधी तो अब्रामसोबत खेळतानाचे व्हिडीओ टाकतो तर कधी तो आपण कुठलं पुस्तक वाचतोय ते सांगतो. हातात कॉफीचा मग घेऊन ट्रेनमधून प्रवास करत असतानाच एक फोटो किंग खाननं नुकताच टाकला आहे. ‘पहाटेच्या वेळी यापेक्षा भारी तुम्हाला अजून काय हवं?’ असंही त्यानं लिहिलं आहे. मुळात, पहाटे लवकर उठण्याची सवय किंग खानला नाही असं म्हणतात. त्यामुळे काहींनी त्याची यावरुन फिरकी घेतली आहे.
तू…आणि पहाटे?
‘हॅरी मेट…’च्या अपयशानंतर शाहरुखनं ब्रेक घेतलाय. यात तो बऱ्याच गोष्टी करताना दिसतोय. कधी तो अब्रामसोबत खेळतानाचे व्हिडीओ टाकतो तर कधी तो आपण कुठलं पुस्तक वाचतोय ते सांगतो.
Maharashtra Times 30 Nov 2017, 3:40 pm