अ‍ॅपशहर

या अभिनेत्रीला ‘नऊवारी’ कला छान जमते

नऊवारी नेसवणं ही एक कला आहे अभिनेत्री शर्मिला राजारामला ते खूप छान जमतं 'मेरे साई' मालिकेच्या सेटवर ती स्वत: तर नऊवारी नेसतेच...

Maharashtra Times 29 Jun 2018, 8:52 am

नऊवारी नेसवणं ही एक कला आहे. अभिनेत्री शर्मिला राजारामला ते खूप छान जमतं. 'मेरे साई' मालिकेच्या सेटवर ती स्वत: तर नऊवारी नेसतेच. पण, इतर महिला कलाकारांनाही नऊवारी नेसवण्यात मदत करते. नऊवारी हा मराठमोळा पेहराव असल्यानं त्याचं वैशिष्ट्य ती सर्वांना समजावून सांगते. त्यामुळे हिंदी मालिकेच्या सेटवर नऊवारीची आणि शर्मिलाच्या या कलेची चर्चा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharmila-rajaram


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज