शिल्पा शेट्टीनं अपलोड केलेला एक आंबट-गोड व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. यात ती तिच्या घरातलं आवळ्याचं झाड दाखवताना दिसते. हल्ली फळं-भाज्या पिकवताना रासायनिक कीटकनाशकांचा अति प्रमाणात वापर केला जातो. तो बघता भविष्यात स्वतःसाठी धान्य, भाज्या हे स्वतःच पिकवायला लागेल, असं शिल्पा त्यामध्ये सांगते. ताज्या ऑरगॅनिक फार्मिंगवर भर देणारा हा व्हिडिओ इंडस्ट्रीत सध्या चर्चेचा विषय झालाय.
आंबट-गोड
शिल्पा शेट्टीनं अपलोड केलेला एक आंबट-गोड व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. यात ती तिच्या घरातलं आवळ्याचं झाड दाखवताना दिसते. हल्ली फळं-भाज्या पिकवताना रासायनिक कीटकनाशकांचा अति प्रमाणात वापर केला जातो.
Maharashtra Times 22 Mar 2017, 9:10 am