अ‍ॅपशहर

मालिकेसाठी सोडला सिनेमा

शिल्पा सध्या स्टार प्लसच्या 'जाना ना दिलसे दूर' या मालिकेत काम करताय. मालिकेसाठी शूटिंगला जास्त वेळ द्यायचा असल्यानं त्यांनी मराठी सिनेमाची ऑफर नाकारली.

Maharashtra Times 22 Jun 2016, 12:56 am
सिनेमा मिळावा म्हणून किंवा सिनेमा मिळेपर्यंत कलाकार मालिकेत काम करतात. एकदा का मोठ्या पडद्यावर चमकण्याची संधी मिळाली की कसंही करून मालिकेला बाय-बाय करून सिनेमाकडे पावलं वळतात. अभिनेत्री शिल्पा तुळसकर मात्र याला अपवाद ठरलीय. अनेक लोकप्रिय सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलेल्या या गुणी अभिनेत्रीनं मालिकेसाठी सिनेमाला नकार दिला आहे. शिल्पा सध्या स्टार प्लसच्या 'जाना ना दिलसे दूर' या मालिकेत काम करताय. मालिकेसाठी शूटिंगला जास्त वेळ द्यायचा असल्यानं त्यांनी मराठी सिनेमाची ऑफर नाकारली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज