अभिनेत्री शिल्पा तुळसकर 'एक दिवाना था'मध्ये एका साध्वीच्या भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्तानं अंगावर भगवे कपडे, कपाळावर त्रिशूळ अशा रुपात ती दिसेल. अशी भूमिका करण्याची तिची पहिलीच वेळ आहे. 'शोविषयीचं गूढ वाढवण्यासाठी हे सगळं जरा अनोख्या पद्धतीनं डिझाइन केलं गेलंय. आम्ही शूटिंग सुरू केलं आहे', असं शिल्पा सांगते.
नव्या रुपात
'शोविषयीचं गूढ वाढवण्यासाठी हे सगळं जरा अनोख्या पद्धतीनं डिझाइन केलं गेलंय. आम्ही शूटिंग सुरू केलं आहे', असं शिल्पा सांगते.
Maharashtra Times 22 Nov 2017, 12:08 am