'लाखात एक माझा फौजी' हा संवाद कोणाचा हे वेगळं सांगायला नको. होय, आम्ही सांगतोय शीतलीबद्दल, म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकरबद्दल. तिची मालिका चांगली चालली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो तिचे फोटो खूप व्हायरल होत असतात. त्यातूनच ती एक चित्रपट करत असल्याचं कळतंय. 'युथट्यूब' असं या चित्रपटाचं नाव आहे म्हणे. तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्यानं त्यांच्यातला संवाद कसा कमी झाला आहे त्याची कथा तिच्या चित्रपटामधून दिसणार आहे.
shivani baokar: 'लागिरं...'मधली शीतली चित्रपटात चमकणार
'लाखात एक माझा फौजी' हा संवाद कोणाचा हे वेगळं सांगायला नको होय, आम्ही सांगतोय शीतलीबद्दल, म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकरबद्दल...
Maharashtra Times 7 Jan 2019, 1:03 pm