'कसोटी जिंदगी की' या मालिकेचं दुसरं पर्व लवकरच येत असल्याची सध्या चर्चा आहे. पण त्याहीपेक्षा या दुसऱ्या पर्वात कलाकार कोण असणार आहेत याची प्रेक्षकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. कॉमेडी शोनंतर एका मालिकेत झळकल्यानंतर सिमोना मध्यंतरी इंडस्ट्रीपासून दूर होती. पण आता या मालिकेत ती असेल तर तिचे चाहते खूश होणार हे नक्की.
सिमोना मुख्य भूमिकेत?
'कसोटी जिंदगी की' या मालिकेचं दुसरं पर्व लवकरच येत असल्याची सध्या चर्चा आहे...
Maharashtra Times 28 Jul 2018, 4:00 am