प्रजासत्ताक दिनी सुट्टी असली तरी काही जण या दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. अभिनेता संकेत पाठकचाही दरवर्षी असाच प्रयत्न असतो. काहीतरी नवीन शिकणं, वेगळ्या ठिकाणांना भेट देणं हे तो करत असतो. यापूर्वी त्यानं नाशिकचं कारागृह, ऑटोमोबाइल वर्कशॉप्स यांना भेट दिली आहे. यंदा तो नाशिकमधल्याच भारतीय चलन छपाई केंद्रात जाणार आहे. नोटांची छपाई कशी केली जाते हे तो यावेळी जाणून घेणार आहे.
वेगळं काहीतरी
प्रजासत्ताक दिनी सुट्टी असली तरी काही जण या दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात अभिनेता संकेत पाठकचाही दरवर्षी असाच प्रयत्न असतो...
30 26 Jan 2019, 4:00 am