सोनाक्षी सिन्हा सध्या रिअॅलिटी शोवर आधारित भारतातल्या पहिल्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या सेटवर तिची खूप धमाल सुरू असते. ही ज्युनिअर शॉटगन भलतीच खोडकर आहे. वासू भगनानी यांच्या असिस्टंट डायरेटर्सना याचा अनुभव आला. वॉकीटॉकीवर आवाज बदलून सोनानं सगळ्यांची गंमत केली. या सिनेमाचं शूटिंग करताना मजा येत असल्याचं सोनाक्षी सगळ्यांना सांगत असते.
खोडकर सोनाक्षी
वॉकीटॉकीवर आवाज बदलून सोनानं सगळ्यांची गंमत केली. या सिनेमाचं शूटिंग करताना मजा येत असल्याचं सोनाक्षी सगळ्यांना सांगत असते.
Maharashtra Times 1 Sep 2017, 12:33 am