जस्टिन बिबरच्या दौऱ्यामधल्या मुंबईतल्या टप्प्यात तो सोनाक्षी सिन्हासोबत परफॉर्म करणार आहे हे आता जगजाहीर झालंय. तरुणाईच्या लाडक्या पॉपस्टारसोबत गायला मिळणार असल्यानं दबंग गर्लही खुशीत आहे. पण फक्त तेवढंच नव्हे तर तिच्या आनंदाचं आणखी वेगळं कारणही आहे. आतल्या माहितीनुसार ती खूश यासाठी आहे, कारण ती एका नवीन गाण्यावर गुपचूप काम करतेय. सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या, तर सोनाचं हे गाणं खुद्द बिबरच लाँच करेल म्हणे. तिचं हे सिक्रेट लवकरच सगळ्यांसमोर येईल.
आणखी एक ‘सिक्रेट’
कारण ती एका नवीन गाण्यावर गुपचूप काम करतेय. सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या, तर सोनाचं हे गाणं खुद्द बिबरच लाँच करेल म्हणे. तिचं हे सिक्रेट लवकरच सगळ्यांसमोर येईल.
Maharashtra Times 20 Mar 2017, 12:10 am