संवेदनशील अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातंच. तिच्या अनेक भूमिका आजवर गाजल्या. नव्या बदलांशी जुळवून घेणारी ही अभिनेत्री टेक्नोसॅव्हीही आहे. सोशल साइटवर ती आपल्याबद्दलचे अपडेट्स सतत देत असते. असाच अपडेट होता तो राजकमल स्टुडिओमधला. गोविंद निहलानी यांच्या सिनेमाचं शूट सध्या तिथे सुरू आहे. या सिनेमाच्या शूटसाठी गेल्यावर व्हॅनिटी व्हॅन न मागवता सोनालीने स्टुडिओची मेकअप रुम घेतली. वहिदा रेहमान, वैजयंती माला अशा अनेक अभिनेत्रींनी याच कक्षात मेकअप केल्याचं तिला कळलं. त्यानंतर मात्र ती भारावून गेली होती.
…आणि सोनाली भारावली
संवेदनशील अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातंच. तिच्या अनेक भूमिका आजवर गाजल्या. नव्या बदलांशी जुळवून घेणारी ही अभिनेत्री टेक्नोसॅव्हीही आहे. सोशल साइटवर ती आपल्याबद्दलचे अपडेट्स सतत देत असते.
Maharashtra Times 21 Jul 2016, 12:56 am