सोशल मीडियावर ट्रोल झालेलं काही जणांना सहन होत नाही. सोनम कपूरचंही असंच झालं. त्यामुळे वैतागलेल्या सोनमनं सरळ ट्विटरवरुन एग्झिट घेतली. तिनं एका विषयावर सोशल मीडियावरुन आपलं मत मांडलं. पण त्यावरुन तिला खूप ट्रोल करण्यात आलं. तिला या गोष्टीचा खूप राग आला. त्यामुळे ट्विटरला काही दिवस रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. 'मी काही दिवसांसाठी ट्विटरवरून जातेय. इथे खूप नकारात्मक गोष्टी आहेत', असं ट्विट करत तिनं ट्विटरला बाय-बाय केलं.
...म्हणून सोनमनं ठोकला ट्विटरला राम-राम
सोशल मीडियावर ट्रोल झालेलं काही जणांना सहन होत नाही. सोनम कपूरचंही असंच झालं. त्यामुळे वैतागलेल्या सोनमनं सरळ ट्विटरवरुन एग्झिट घेतली.
Maharashtra Times 8 Oct 2018, 11:20 am