सोनम कपूर आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असली तरी चाहत्यांशी सतत ऑनलाइन टचमध्ये असते. असंच अलीकडे एका चाहत्यानं तिला ट्विटरवर विचारलं, 'सहकलाकार करीनाला इन्स्टाग्रामवर यायला सांगशिल का?’ यावर होकार देत तिला सोशल मीडियावर आणणं हे आपल्या ‘टू डू लिस्ट’मध्ये असल्याचं सोनम लिहिते. बेबोनं सोशल मीडियावर यावं असं चाहत्यांसोबत या फॅशनिस्टालाही मनापासून वाटतंय.
इच्छा पुरी करा
यावर होकार देत तिला सोशल मीडियावर आणणं हे आपल्या ‘टू डू लिस्ट’मध्ये असल्याचं सोनम लिहिते. बेबोनं सोशल मीडियावर यावं असं चाहत्यांसोबत या फॅशनिस्टालाही मनापासून वाटतंय.
Maharashtra Times 10 Nov 2017, 12:08 am