अभिनयाबरोबरच सुप्रसिद्ध कलाकारांच्या आवाजालाही मागणी असते. सोनम कपूर लवकरच एका अॅनिमेटेड वेबसीरिजला आवाज देणार आहे. ते पात्र नेमकं कुठलं आहे ते अजून कळलेलं नाही. पण, तिचा आवाज डिमांडमध्ये आहे. यापूर्वी अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये भूमिकांना दिलेले आवाज गाजले आहेत. लहान मुलांसाठी आलेल्या 'जंगलबुक'मध्ये नाना पाटेकर यांनी शेरखानला दिलेला आवाज हे याचंच एक उदाहरण. सोनमचा आवाज कुठल्या पात्रासाठी असेल त्याची आता उत्सुकता आहे.
आवाजाला मागणी
अभिनयाबरोबरच सुप्रसिद्ध कलाकारांच्या आवाजालाही मागणी असते. सोनम कपूर लवकरच एका अॅनिमेटेड वेबसीरिजला आवाज देणार आहे. ते पात्र नेमकं कुठलं आहे ते अजून कळलेलं नाही. पण, तिचा आवाज डिमांडमध्ये आहे.
Maharashtra Times 2 Apr 2018, 11:25 am